RNI No. MAHBIL /2009/31733
wey
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर्ष १२, अंक २०] गुरुवार, फेब्रुवारी ५, २०२६/ माघ १६, शके १९४७ [पृष्ठे २, किंमत: रुपये १५.००
असाधारण क्रमांक ८०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग
गो....
RNI No. MAHBIL /2009/31733 wey सत्यमेव जयते महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ वर्ष १२, अंक २०] गुरुवार, फेब्रुवारी ५, २०२६/ माघ १६, शके १९४७ [पृष्ठे २, किंमत: रुपये १५.०० असाधारण क्रमांक ८० प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग गो. ते. रुग्णालय, लोकमान्य आवार, नवीन मंत्रालय, ९ वा मजला, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई ४०० ००१, दिनांक ५ फेब्रुवारी, २०२६. अधिसूचना अन्न सुरक्षा व मानके कायदा , २००६.
क्रमांक एफडीएस-२०२५/प्र.क्र.१६०/२५/ओषधे-१.-- अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ (२००६ चा ३४) याच्या कलम ३० मधील पोट-कलम (९१) द्वारे, प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, तसेच वैद्यकीय शिक्षण आणि ओषध विभागाच्या अधिसूचना क्र. एफडीएस-२०१७/प्र.क्र.१२०/१७/औषधे-१, दिनांक १२ डिसेंबर, 2022 अधिक्रमित करून राज्य शासन याद्वारे, “आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य” यांची सदर कायद्याच्या संबंधित उद्देशासाठी “अन्न सुरक्षा आयुक्त” म्हणून नियुक्ती करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, रामचंद्र धनाबडे, शासनाचे सह सचिव. (१) भाग चार-अ-८०--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी ५, २०२६/ माघ १६, शके १९४७ MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT 9th Floor, G. T. Hospital Complex Building, L. T. Marg, Mantralaya, Mumbai 400 001, dated 5th February, 2026.
NOTIFICATION Foop SAFETY AND STANDARDS Act, 2006.
No. FDS-2025/C.R.160/25/Drugs-1.— In exercise of the powers conferrd by sub-section (1) of section 30 of the Food Safety and Standards Act, 2006 (34 of 2006) and in supersession of the Government Notification, Medical Education and Drugs Department, No. FDS 2017/C.R.120/17/ Drugs-1, dated the 12th December 2022, the Government of Maharashtra, hereby appoint the Commissioner, Food and Drugs Administration, Maharashtra State, to be the Commissioner of Food Safety for the purposes of the said Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra, RAMCHANDRA DHANAWADE, Joint Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI] SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.