RNI No. MAHBIL /2009/31733
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर्ष १२, अंक ३१ (३)] गुरुवार, फेब्रुवारी २६, २०२६/फाल्गुन ७, शके १९४७ [पृष्ठे २, किंमत: रुपये १५.००
असाधारण क्रमांक 22
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग
पहिला मजला, मुख्य इमारत, मंत्रालय,...
RNI No. MAHBIL /2009/31733 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ वर्ष १२, अंक ३१ (३)] गुरुवार, फेब्रुवारी २६, २०२६/फाल्गुन ७, शके १९४७ [पृष्ठे २, किंमत: रुपये १५.०० असाधारण क्रमांक 22 प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग पहिला मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई-३२, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२६. अधिसूचना खाण व खनिज (विकास व विनियमन) अधिनियम, ९९५७. क्रमांक गौखनि-२५/०१२६/प्र.क्र.००१/ख-२.-- महाराष्ट्र दुय्यम खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, 2023 च्या नियम ४६ मधील उप-नियम (1) च्या चोथ्या परंतुकाद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्यासंदर्भात सक्षम करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन AER sts अधिसूचित करत आहे की, धाराबी पुनर्विकास प्रकल्प हा एक सार्वजनिक महत्त्वाचा प्रकल्प आहे आणि सदर धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विकासासाठी उत्खनन केलेल्या आणि वापरल्या जाणाऱ्या दुय्यम खनिजांच्या उत्खननावर, सदर नियमांनुसार देय असलेले स्वामित्वधन आकारण्यास याद्वारे सूट देण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, संजय धारूरकर, शासनाचे उप सचिव. (१) भाग चार-अ-१२१-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २६, २०२६/फाल्गुन ७, शके १९४७ REVENUE AND FORESTS DEPARTMENT Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 26th February, 2026.
NOTIFICATION MINES AND MINERALS (DEVELOPMENT AND REGULATION) Act, 1957.
No.Goukhani-25/0126/Pr.Kr.001/Kh-2.— In exercise of the power conferred by fourth proviso to sub-rule (z) of the rules 46 of the Maharashtra Minor Mineral Extraction (Development and Regulation) Rules, 2013 and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra, hereby notifies that the Dharavi Redevelopment Project (DRP) is a vital Public Project and waives levy royalty leviable under the said Rules on excavation of Minor Minerals extracted and consumed for the development of the said Dharavi Redevelopment Project (DRP).
By order and in the name of the Governor of Maharashtra, SANJAY DHARURKAR, Deputy Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.